‘ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ या पाचव्या वेदाची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून ते आध्यात्मिक साधनेचे विश्व निर्माण करत आहेत.’ – श्री. नंदकिशोर दत्तात्रेेय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२०२०)

हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि भगवंताची कृपा अनुभवा !
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘रुग्णाईत व्यक्तीने सतत नामजप केल्यास तिचे तीव्र प्रारब्ध हळूहळू न्यून होते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना एका जहाजातून कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे जाणवून सुरक्षित वाटणे