हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि भगवंताची कृपा अनुभवा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘पृथ्वीवर मिळणार्‍या कोणत्याही सन्मानापेक्षा ‘देवाचा आशीर्वाद महत्त्वाचा’, हे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंना ज्ञात नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके