
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. १९.५.२०२५ या दिवशी महोत्सवस्थळी ‘धन्वन्तरि याग’ करण्यात आला. याग संपत आल्यावर मला वातावरणात पुष्कळ पालट जाणवला. ‘सर्व साधक एका मोठ्या नौकेत बसले असून ती नौका पुढे जात आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आम्हा सर्वांना कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले. (प्रत्यक्षात यज्ञ चालू असतांना मुसळधार पाऊस चालू झाल्यामुळे यज्ञस्थळ सोडून इतरत्र सर्व जलमय झाले होते. – संकलक) त्या वेळी मला शांत आणि सुरक्षित वाटत होते. मी महोत्सवाच्या ठिकाणाहून निघेपर्यंत मला असे अनुभवायला येत होते.’
– एक साधिका (२०.५.२०२५)
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘रुग्णाईत व्यक्तीने सतत नामजप केल्यास तिचे तीव्र प्रारब्ध हळूहळू न्यून होते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
यात काय आश्चर्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !