देशात पुरो(अधो)गाम्यांच्या हत्या झाल्यावर देशातील सर्वच राजकीय पक्ष आवाज उठवतात; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यावर कुणीही बोलत नाहीत, हा त्यांचा ढोंगीपणाच होय !

कोलकाता (बंगाल) – राज्यातील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनरपूर दक्षिण येथे भाजपचे कार्यकर्ते विकास नस्कर यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. भाजपने नस्कर यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. ‘ही केवळ एका कार्यकर्त्याची हत्या नाही, तर लोकशाहीची हत्या असून बंगालमधील जनता याला उत्तर देईल’, असेही भाजपने म्हटले आहे.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन