
पुणे, ९ मार्च – येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अनुमाने ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना येरवडा कारागृहातून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. आमदार भोसले हे या बँकेचे संचालक आहेत. या प्रकरणी ‘मनी लॉन्ड्रिंग’ झाल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. त्यांना ११ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली आहे. बँकेकडून बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पूर्वीच त्यांना अटक केली आहे.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !