
स्टॉकहोम (स्विडन) – येथून काही किलोमीटर अंतरावर असणार्या वेटलँड या शहरामध्ये एका २० वर्षांच्या तरुणाने कुर्हाडीद्वारे अनेकांवर आक्रमण केले. यात ८ जण घायाळ झाले आहे. पोलिसांच्या गोळीबारात तो घायाळ झाला. नंतर त्याला अटक करण्यात आली.
Knife attack in Sweden leaves at least eight injured, three critically https://t.co/OZaW4bxnPh pic.twitter.com/PrBKiYAO4H
— FRANCE 24 English (@France24_en) March 3, 2021
हे आतंकवादी आक्रमण असण्याची शक्यता स्विडनचे पंतप्रधान स्टिफन लोफेन यांनी व्यक्त केली आहे. स्विडनमध्ये ३ वर्षांपूर्वी ट्रकद्वारे जिहादी आतंकवादी आक्रमण करण्यात आले होते. पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाची माहिती उघड केलेली नाही. या आक्रमणामागील कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Swedish police opened “suspected terrorist” investigation after a man stabbed eight people with a knife in the city of Vetlandahttps://t.co/mPqKy4RpMe
— WION (@WIONews) March 4, 2021
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
महिला रुग्णाकडून लाच घेतांना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला पकडले