हिंदूच्या विवाहाच्या भोजनासाठी थुंकी लावून तंदुरी रोट्या बनवणार्‍या धर्मांधाला अटक

  • हिंदूंच्या विवाहामध्ये आणि तेही कोरोनाच्या काळात जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या कृतीविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • अशा विकृतांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा दिली पाहिजे !
तंदुरी रोट्या भाजतांना थुंकी लावणIरI नौशाद उपाख्य सुहेल

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे हिंदूच्या विवाहाच्या भोजनासाठी बनवण्यात येणार्‍या तंदुरी रोट्या भाजतांना थुंकी लावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नौशाद उपाख्य सुहेल याला अटक केली आहे.

थुंकी लावत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर हिंदु जागरण मंचचे अध्यक्ष सचिन सिरोही यांच्याकडून पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर ही कारवाई करण्यात आली. हा व्हिडिओ स्वतः नौशादनेच बनवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.