जनतेचे रक्षण करणारेच जनतेचे भक्षक झाल्यास जनता कुणावर विश्वास ठेवणार ?

पुणे – गुन्ह्यात अडकलेल्या भावाला साहाय्य करण्याच्या बहाण्याने दादाराम ताकमोडे या पोलीस हवालदाराने २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात हवालदाराच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने २४ डिसेंबर २०२० या दिवशी तरुणीला लग्नासाठी स्थळ दाखवण्याच्या बहाण्याने पुणे रेल्वे स्थानक परिसरातील एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले.

(महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटना टळतील, तसेच महिलांनीसुद्धा स्वरक्षणासाठी स्वतःचे शारीरिक, तसेच आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. – संपादक)
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !