आदेशाचे पालन न करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी तरच समाजव्यवस्था सुधारेल !

पुणे – खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जानेवारी या दिवशी पतीत पावन संघटनेच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला जमावबंदीचा आदेश डावलून शरद मोहोळ आणि त्याच्या १० – १२ साथीदारांनी गर्दी जमवली आणि आरडाओरडा करत गुरुवार पेठ परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे गुंड शरद मोहोळसह ५ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले, तर १० ते १२ जणांवर गुन्हे नोंद केले आहेत.
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त