राज्यात महिलांची सुरक्षा धोक्यात ! आपल्या मुली अत्याचाराला बळी पडू नयेत, यासाठी त्यांना वेळीच स्वरक्षण प्रशिक्षण द्या !

सातारा, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील क्षेत्रमाहुली गावातील साडेतेरा वर्षीय मुलीला तिच्या घरच्यांना त्रास देण्याची आणि सामाजिक संकेतस्थळावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. याविषयी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रणय चंद्रहार माने (वय २६ वर्षे) असे युवकाचे नाव आहे. १ ऑक्टोबर २०२० ते २ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पुढील अन्वेषण उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल आणि कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे करत आहेत.
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण