आपण आपल्या एका पापकर्माचे वाईट फळ भोगतो. तेव्हा मनुष्य स्वभावानुसार आपल्याला दुःख होते, इतरांवर चिडचीड होते. त्यामुळे त्यातून पुन्हा नवीन कर्म निर्माण होऊन त्याचे फळ आपल्याला लागू होते. अशा प्रकारे कर्म आणि फळ यांची शृंखला चालूच रहाते.