मध्यप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपचे राज्य असतांना अशा घटने घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील खंडवा मार्गावरील पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमात चोरट्यांनी चांदीच्या पादुका आणि आश्रम परिसरातील चंदनाची झाडे चोरून पलायन केल्याची घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये याचे चित्रण करण्यात आले आहे; मात्र त्यात चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अन्वेषणास प्रारंभ केला आहे.
(सौजन्य : Time News Indore)
आश्रमाचे व्यवस्थापक मुकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीला रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास चोर आश्रमात घुसले. गेल्या मासाभरापासून आश्रम परिसरातील चंदनाची झाडे चोरीला जात आहेत; मात्र चोर हाती लागू शकले नाहीत.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !