
संभाजीनगर – १५ जानेवारी या दिवशी वाळूज औद्योगिक परिसराला लागून असणार्या पंढरपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मयत व्यक्तीच्या नावे एक जण आणि २ महिला बनावट मतदान करण्यासाठी आल्या. त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. मयत भास्कर जयाजी ढोले (वय ६२ वर्षे) यांच्या नावाने त्यांच्याच वयाची एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आली होती. त्यांच्याकडे बनावट मतदान ओळखपत्र होते. त्या वेळी उमेदवार कुणाल खराटे, उमेदवार महिलेचा मुलगा प्रवीण चंदन यांच्यासह बूथवरील अधिकार्यांना हे लक्षात आले.
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक