वासनांध धर्मांध !

मुंबई – नालासोपारा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. साजिद सय्यद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने प्रविष्ट केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ८ जानेवारीला रात्री ९ वाजता घराच्या जवळील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी १३ वर्षांची मुलगी गेली होती. त्या वेळी अंधारात लपून बसलेल्या धर्मांधाने तिला जवळील एका टेम्पोत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क