
कणकवली – कोरोना लसीकरणात कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाविषयीची रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याप्रसंगी भेट देऊन रुग्णालयातील सिद्धतेचा आढावा घेतला. ‘कोरोना लसीकरणामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत’, अशी सूचना के. मंजुलक्ष्मी यांनी अधिकार्यांना केल्या. या वेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !