
मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून पुन्हा नोटीस देण्यात आली आहे. सौ. राऊत यांना ११ जानेवारी या दिवशी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सौ. वर्षा राऊत यांची चौकशी चालू आहे. यापूर्वी ४ जानेवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून सौ. राऊत यांची चौकशी करण्यात आली आहे.
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे