पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांचे फुत्कार !
|

नवी देहली – पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात ते स्वतःला महमूद गझनी याचा वंशज असल्याचे सांगत भारतातील गुजरातमधील सोमनाथ मंदिर पाडण्याचे विधान करत असल्याचे दिसून येत आहे.
When Pakistan foreign minister Shah Mehmood Qureshi vowed to destroy Somnath temple in India https://t.co/nPx4qdZYK8
— OpIndia.com (@OpIndia_com) December 31, 2020
‘Tolerant’ Qureshi back in the day comparing himself to Mahmud of Ghaznavi out to demolish Somnath mandir. pic.twitter.com/TgTQLsrdcN
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) October 2, 2020
या वेळी उपस्थित सहस्रो धर्मांध त्यांच्या विधानावर टाळ्या वाजवतांनाही दिसत आहेत. १० व्या शतकात गझनी याने १७ वेळा आक्रमण करून सोमनाथ मंदिराची तोडफोड करत लुट केली होती. सोमनाथ मंदिराच्या व्यतिरिक्त कांगडा, मथुरा आदी ठिकाणचीही मंदिरे त्याने पाडली होती.
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !