पुणे – येथील साधिका सौ. चैताली झोडे, अमरावती येथील श्रीमती रोहिणी नांदुरकर, नगर येथील सौ. मानसी मेंढुलकर यांचे वर्धा येथे रहाणारे वडील भालचंद्र गळगटे (वय ७१ वर्षे) यांचे १६ डिसेंबरला हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, ३ मुली, २ जावई आणि ४ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार गळगटे, झोडे, नांदुरकर आणि मेंढुलकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
निधन वार्ता
नूतन लेख
- ‘जग’ आणि ‘जग’ या शब्दांत केवळ उच्चाराचा भेद आहे. जग जिंकणे म्हणजे काय ?
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आत्मज्ञान म्हणजे काय ?’, याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
- प्रयागराज येथे होणार्या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !
- नोटरी म्हणजे काय ?
- योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
- पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !