योगगुरु रामदेवबाबा यांच्या प्रतिकारशक्ती वाढवणार्या औषधाला त्यांच्या आस्थापनाने ‘कोरोनावरील औषध’ संबोधल्याने त्यावर बंदी घालणारे प्रशासन आता अशांवर काय कारवाई करणार आहे ?

बलिया (उत्तरप्रदेश) – आमच्या राजभार समाजात ताडीला गंगेच्या पाण्यापेक्षाही पवित्र मानले जाते. ताडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुण असतात. ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही. आमच्या समाजातील अनेकजण भरपूर ताडी पितात. याच कारणामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा बहुजन समाज पक्षाचे उत्तरप्रदेश प्रमुख भीम राजभर यांनी येथील रासरामध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलतांना केला.
BSP प्रदेश अध्यक्ष का बेतुका बयानhttps://t.co/G7vOMPVWp0
— AajTak (@aajtak) December 22, 2020
राजभार समाजामध्ये लहान मुलांनाही ताडी पाजली जाते, असा संदर्भ देत भीम राजभार यांनी उपस्थितांना ताडीचे महत्त्व समाजवून सांगण्याचा प्रयत्न केला.
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !