सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती 

१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण २४

२. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र २४९

३. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ७८०

४. उपचार चालू असलेले रुग्ण ३३७४

५. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५१