सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली 

१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १४

२. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र १८९

३. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ६९४

४. उपचार चालू असलेले रुग्ण ३४८

५. आतापर्यंत १५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू