
ठाणे – येथील सनातन संस्थेच्या साधिका रंजना नामदेव शिंदे (वय ४८ वर्षे) यांचे १५ डिसेंबर या दिवशी कर्करोगाच्या व्याधीमुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, ३ बहिणी, १ भाऊ, भावजय आणि ३ भाच्या असा परिवार आहे. सनातन परिवार शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी