गोंधळ घालणारे नको तर गोंधळ सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत !

पिंपरी-चिंचवड – येथील सत्तेवर असलेल्या भाजप नगरसेवकांमधील अंतर्गत कलहाचे दृश्य बघायला मिळाले. वाकडमध्ये विकासकामाला संमती का मिळाली ?, या सूत्रावरून चिंचवडचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यांनी कामकाजाच्या धारिका, तसेच ग्लास, ताटल्या, ध्वनीक्षेपक इत्यादी वस्तू इतस्ततः भिरकावल्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सभा तहकूब केली. (सभागृहात कसे वागायचे हे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणे अपेक्षित ! – संपादक)
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी