स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘अन्न अन्न’ हे शब्द घोकण्यात आणि प्रत्यक्ष भोजनात, तसेच ‘पाणी पाणी’ म्हणून ओरडण्यात अन् प्रत्यक्ष पाणी पिण्यात पुष्कळ अंतर आहे. याचप्रमाणे केवळ ‘ईश्वर ईश्वर’ अशा पोपटपंचीने आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकणार नाही. त्यासाठी आपण प्रत्यक्ष प्रयत्नच केले पाहिजेत आणि साधना केली पाहिजे.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !
प्रभु श्रीरामाचे श्रेष्ठत्व !
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व