
‘भारतीय सैन्यदलातील ८६ टक्के सैन्य उपकरणे आणि शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत, अशी माहिती अमेरिकेतील ‘स्टिम्सन सेंटर’च्या अहवालात देण्यात आली आहे. नौदलातील ४१ टक्के, तर वायूदलातील दोन तृतीयांश सैन्यउपकरणे ही रशियाकडून आयात केलेेली आहेत. वर्ष २०१४ मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक सैन्य उपकरणे रशियाहून आयात करण्यात आली होती.’
भारताचा उद्धार होण्यासाठी…
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ