खोटारडेपणा उघड झाल्यावर २५ लाख रुपयांची मागणी
हिंदु तरुणींशी प्रेम करण्यासाठी मुसलमान तरुणांना धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सांगतील का ?

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील साहिल खान या तरुणाने साहिल सिंह असे नाव सांगत एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. त्याचा खोटारडेपणा उघड झाल्यावर त्याने तरुणीला सोडण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली.
Grooming Jihad: Muslim man pretends to be Hindu to marry a Hindu woman, demands Rs 25 lakh for ending the relationshiphttps://t.co/QcaN77lhff
— OpIndia.com (@OpIndia_com) November 19, 2020
त्याने साहिल सिंह असल्याची खोटी कागदपत्रेही बनवली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहेत.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत