प्रत्येक राज्याने असे मंत्रालय स्थापन करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारनेच देशपातळीवर मंत्रालय स्थापन करून गो संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा !

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील भाजप सरकारने गायीच्या संरक्षणासाठी ‘गो मंत्रालय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गोपाष्टमीच्या दिवशी या मंत्रालयाची पहिली बैठक पार पडणार आहे. याअंतर्गत पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामीण विकास, अर्थ, गृह आणि शेतकरी कल्याण विभाग या विभागांचाही समावेश करण्यात येणार आहे. गायींच्या संरक्षणासाठी सर्वच विभाग सामूहिकरित्या यासंदर्भात चर्चा करणार आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली.
नाशिकला ‘गोमाता संवाद यात्रे’चे स्वागत !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati