स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘देशभक्तीवर माझा विश्वास आहे. तिच्यासंबंधी माझाही एक आदर्श आहे. महान कार्य करावयाचे असेल, तर त्यासाठी ३ गोष्टी आवश्यक असतात.
१. प्रथमत: कार्याची तळमळ हृदयापासून हवी.
२. बुद्धी किंवा तर्क यांत काय आहे ? तर्क आपल्याला किंचित् पुढे घेऊन जातो आणि नंतर त्याची गती कुंठीत होते; परंतु हृदयातूनच स्फूर्ती मिळते.
३. प्रेम हे अशक्य गोष्टींना शक्य करते. जगातील सर्व रहस्ये प्रेमाने उलगडतात.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?