आज देशाला कशाची आवश्यकता आहे ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘आज आपल्या देशाला जर कशाची आवश्यकता असेल, तर ती म्हणजे लोखंडी स्नायूंची आणि पोलादी मज्जातंतूंची आहे. आज आपल्या देशाला आवश्यकता आहे, दुर्दम्य इच्छाशक्तीची, जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील आणि वेळ पडल्यास महासागराच्या तळाशी जाऊन, प्रत्यक्ष तोंड देऊन स्वतःचे उद्दिष्ट साध्य करून घेईल.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)