स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘कोणत्याही व्यक्तीला किंवा राष्ट्राला थोर होण्यासाठी पुढील ३ गोष्टींची आवश्यकता आहे.
१. चांगुलपणाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास
२. मत्सराचा आणि संशयखोरपणाचा अभाव
३. जे चांगले बनण्याचा आणि चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांना साहाय्य करणे.’
– स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची’)
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?