![]() ‘बहुतांश संत, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था अध्यात्म शिकवतांना केवळ ईश्वर, देवता, साधनामार्ग यांच्याबद्दलच सांगतात. त्यांच्या शिकवण्यात वाईट शक्तींचा उल्लेखही नसतो; किंबहुना त्याबद्दल त्यांना माहितीही नसते. जसे १ दिवस म्हटले की, त्यामध्ये दिवस आणि रात्र या दोन्हीचा समावेश असतो, तसे परिपूर्ण अध्यात्मात ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचीही माहिती असणे आवश्यक असते. अन्यथा वाईट शक्तींचा आपल्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतो अन् त्यावर उपाय काय, हेच ठाऊक नसल्यामुळे केलेली साधना त्यातच खर्च होते. त्यामुळे केवळ ईश्वर अन् देवता यांच्याबद्दल एकांगी अध्यात्म शिकवणे, हे बालवाडीच्या स्तरावरील अध्यात्म होते. म्हणूनच वेदांमध्येही त्याला स्वतंत्र स्थान दिले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, मुलांवर गुरूंप्रमाणे संस्कार करा !‘हल्ली एखाद्या घरामध्ये २-३ मुले असली, तरी पालकांना खात्री नसते की, मुले त्यांच्या म्हातारपणी त्यांचा सांभाळ करतील. मुलांमध्येही मतभेद असतात. याउलट एखाद्या गुरूंच्या आश्रमात ५०-१०० शिष्य असतात. ते सर्वच गुरूंवर स्वतःहून अधिक प्रेम करतात. याचा अर्थ पालकांनी त्यांच्या मुलांवर गुरूंप्रमाणे संस्कार करणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |

खरे सुख कसे मिळते ?
श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मूलभूत संस्कार करणारी !
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘देह असला काय किंवा नसला काय, त्यासंदर्भात काहीच वाटत नाही’, याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !