स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘मी आपल्याला सांगतो की, अजूनही शिकवण्यासारखे आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षांच्या अत्याचारांतून अन् जवळजवळ सहस्र वर्षांच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलूमांतून निभावून आमची हिंदु जात अजूनही जिवंत आहे; कारण अजूनही या जातीने ईश्वर आणि धर्म ही महारत्ने टाकून दिलेली नाहीत.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?