
‘आपणही अधर्माशी अधर्मानेच युद्ध केले पाहिजे, हे महाभारतातून शिकायला मिळते. हा इतिहास विसरल्यामुळे हिंदूंची स्थिती महाभारताच्या युद्धात गोंधळलेल्या अर्जुनासारखी आणि महंमद घोरीकडून ठार झालेल्या पृथ्वीराज चौहानसारखी झाली आहे. हिंदु स्त्रियांवर प्रतिदिन एवढे अत्याचार होत असतांना हिंदु समाजाकडून विशेष प्रतिकार होतांना दिसत नाही; कारण ही शिकवण आपण पूर्णत: विसरून गेलो आहोत. त्याकडे आपल्याला परत वळण्याची पाळी आली आहे. जोपर्यंत आपण लढाऊ वृत्ती बाणवणार नाही, तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी आपल्या मुलांना सैन्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.’
– श्री. गिरिधर मामिडी, तेलंगाणा अखिल भारतीय सदस्य, प्रज्ञा प्रवाह (१०.६.२०२६)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !