
‘ध्यान हीच अत्यंत महत्त्वाची गोष्ट होय. ध्यान करा ! ध्यान हीच सर्वश्रेष्ठ गोष्ट होय. ध्यानावस्था ही आध्यात्मिक जीवनातील सर्वांत जवळची अवस्था होय. आपल्या दैनंदिन जीवनात ‘ध्यानाचा क्षण’ हा एक असा एकच क्षण असतो की, ज्या वेळी आपण ऐहिकतेपासून पूर्णपणे अलिप्त असतो. या क्षणी सर्व जड पदार्थापासून अलिप्त राहून आत्मा स्वतःचेच चिंतन करत असतो. या क्षणी आपल्याला आत्म्याचा अद्भुत संस्पर्श होत असतो.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?