स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आता प्रश्न हा आहे की, धर्मामुळे खरोखर काही लाभ होतो का ? होय, अवश्य होतो. धर्म हा मनुष्याला अमर बनवतो, धर्माने मनुष्याला त्याच्या यथार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडवून दिला आहे. नरपशूचा तो नारायण करून सोडतो. हाच धर्मापासून होणारा महान लाभ होय. समाजातून धर्माला वगळा, मग काय उरेल ?, केवळ पशूंचा कळप !’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती !
‘आपण ब्रह्मस्वरूप आहोत’, हे जाणून तद्रूप होणे, म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती होय.’
– स्वामी विवेकानंद
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?