आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ होतो. स्वतःसाठी कशाचीही इच्छा धरू नका. इतरांसाठी सर्वकाही करा. त्यानेच तुम्ही ईश्वरामध्ये वास आणि संचार करू शकाल अन् ईश्वरामध्ये प्रतिष्ठित होऊ शकाल.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)