
चातुर्वर्ण पद्धतीपेक्षा एकच पद्धत श्रेष्ठ ठरणे शक्य आहे ती, म्हणजे अलीकडच्या एक थोर व्यक्तीने म्हणजे गांधीजींनी सांगितली. गांधीजींच्या आदर्श समाजव्यवस्थेत ‘प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनीयर, मंत्री, सचिव, व्यापारी, शेतकरी, कामकरी आणि भंगी यांचे उत्पन्न सारखेच पाहिजे. त्या सर्वांना सुखसोयी सारख्याच मिळाल्या पाहिजेत.’ या पद्धतीचा समाज ज्या क्षणी निर्माण होईल, तो बाह्य दडपणावाचून सुखाने नांदेल, त्याक्षणी मी म्हणेन की, चातुर्वर्ण मानण्याचे कारण नाही; पण ‘असा समाज जर निर्माण करता आला नाही, तर चातुर्वर्णाला नावे ठेवणे अयोग्य आहे.’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘वाटा आपल्या हिताच्या’)
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !