
पुणे – वडिलोपार्जित भूमीवर वारस नोंदीसाठी ७० सहस्र रुपयाची लाच घेणार्या हवेली तालुक्यातील चर्होलो येथील तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सुनील सातोसे आणि नेमाजी भोकरे अशी आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात दीघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. दोघांना ११ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. प्रारंभी आरोपींनी तक्रारदारांकडे १ लाख ८० सहस्र रुपयांची लाच मागितली होती; मात्र तडजोडीअंती त्यांनी ८० सहस्र रुपये मागितले.
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री