
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती झाल्याचा दावा केला आहे. न्यूयॉर्कमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, त्यांच्या मध्यस्थीमुळे पश्चिम आशियातील तणाव अल्प करण्याच्या दिशेने प्रगती झाली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इराणसमवेतची अणूकराराच्या विषयावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली असून पुढील २-३ दिवसांत यावर महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. अंतिम करार होईपर्यंत ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरील अमेरिकेची नाकाबंदी कायम राहील. करार पूर्ण झाल्यानंतर हा सागरी मार्ग त्वरित उघडण्यात येईल.
Trump claims Israel & Iran agreed to a temporary non-aggression pact.
Given Iran's recent attacks, will Israel sit back without retaliating?
Expect this claim to be debunked by reality very soon. ⌛#MiddleEast #CurrentAffairs#IsraelIranConflict pic.twitter.com/cUAwhschUp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 9, 2026
दुसरीकडे ट्युनिशियातील इराणच्या दूतावासाने ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या एका चित्रामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रामध्ये ट्रम्प हसतांना दिसत असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भिंतीवर चिकटवल्याप्रमाणे दाखवण्यात आले आहे. या चित्राखाली ‘जर तुम्हाला इराणशी व्यवहार करायचा असेल तर…’ असे लिहिण्यात आले आहे.
If you want to deal with Iran. pic.twitter.com/qeY3x8tQlc
— I.R. Iran in Tunisia🎒(تونس) (@IranembTun) June 8, 2026
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !