
मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वारंवार होणारी कोंडीची समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिका ४ आधुनिक ‘लो पॉवर रॉडिंग (मलःनिस्सारण करणारी) यंत्रे’ खरेदी करणार आहे. यासाठी पालिकेने ऑनलाईन ई-निविदा प्रक्रिया चालू केली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये लोकसंख्येच्या वाढत्या विस्तारामुळे मलवाहिन्या तुंबण्याच्या आणि दूषित पाणी रस्त्यावर येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नव्या यंत्रामुळे मलवाहिन्यांमधील कचरा आणि साचलेली घाण अंतर्गत भागातूनच यशस्वीरित्या उपसणे शक्य होणार आहे.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाई; शासन दीर्घकालीन उपाययोजना करणार ! – मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
राज्यात अवैध बाईक टॅक्सी चालकांचे प्रमाण मोठे : १४ मासांत १ सहस्राहून अधिकांवर कारवाई !
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !