
चेन्नई (तमिळनाडू) – न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् यांच्या खंडपिठाने पारित केलेल्या अंतरिम आदेशाने ५ सहस्र वर्षे जुन्या वारसा बिंदू माधव पेरुमल मंदिराच्या शेजारी असलेल्या शैक्षणिक परिसरात चर्चचे अनधिकृत बांधकाम थांबवले आहे.
🚨 Madras High Court halts unauthorised church construction on aided school land near the 5,000-year-old Bindu Madhav Perumal Temple!
The Court also took note of an alleged attempt to falsify land records in collusion with revenue officials to facilitate the construction.
Who… pic.twitter.com/gUorucRqnD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
थुथीपट्टू गाव (अंबूर तालुका) येथील ‘सरकार पोरंबोक’ भूमीच्या ६ सहस्र ५४५ चौरस फुटांच्या वादग्रस्त भूभागावर २२ जून २०२६ पर्यंत ‘आहे तशी’ स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. येथे सध्या ७० वर्षे जुनी राज्य-अनुदानित प्राथमिक शाळा आहेत. मुळात ही भूमी श्रीनिवासा नायडू यांची होती आणि नंतर तिचे वर्गीकरण ‘सरकार पोरंबोक’ (सरकारी पडीक भूमी) म्हणून करण्यात आले. श्रीनिवासा नायडू यांनी गावच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा स्थापन करण्याच्या स्पष्ट उद्देशाने ही भूमी जॉन सुंदर यांना हस्तांतरित केली होती.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक