पोलिसांची ‘ऑपरेशन कालनेमी’ अंतर्गत कारवाई
रुडकी (उत्तराखंड) – हरिद्वारमधील रुडकी येथील पिरान कलियरमध्ये पोलिसांनी ‘ऑपरेशन कालनेमी’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. साधू-संतांचे कपडे परिधान करून संशयास्पद हालचालींत सहभागी असलेल्या ४० भोंदू बाबांना पोलिसांनी अटक केली आहे.
🚨 40 Muslims posing as Hindu sadhus using Hindu names arrested in Roorkee, Uttarakhand
⚖️ Action taken by the police under 'Operation Kalanemi'.
Should this now be termed as 'Sadhu Jihad'? The government must take strict action to prevent such incidents.
ऑपरेशन कालनेमि l… pic.twitter.com/kskEX1IkNI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 2, 2026
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अकबर, वसीम आणि शकील यांसारख्या नावांचा समावेश आहे, जे हिंदू नावे धारण करून साधूच्या वेशात फिरत होते. येथील दर्गा क्षेत्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पोलिसांनी पडताळणी मोहीम राबवली होती.

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !