तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरील आक्रमणांवरून काँग्रेसचे नेते अधिवक्ता कपिल सिब्बल यांचा भारताला कलंकित करण्याचा प्रयत्न
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दर्शवला विरोध

नवी देहली – तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या आक्रमणांच्या प्रकरणी राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार अन् सर्वाेच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी ‘अशा घटना जिथे घडतात, त्या देशात मला रहाण्याची लाज वाटते’, असे विधान केले.
🚨 "I am ashamed to live in India!" – Congress leader and advocate Kapil Sibal attempts to tarnish India's image over attacks on TMC leaders.
⚠️ BJP spokesperson Shehzad Poonawalla strongly opposed the remark.
❓ For decades, Hindus in Bengal have faced violence and… pic.twitter.com/ehJt2HDs6W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 2, 2026
|
सिब्बल यांना प्रत्युत्तर देतांना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले,
#WATCH | Delhi | Over Kapil Sibal's remarks on attack on TMC MP Abhishek Banerjee, BJP National Spokesperson, Shehzad Poonawalla says, "Unfortunately, a person who has made crores of rupees by running his very successful practice in the Supreme Court of India has such a dim view… pic.twitter.com/Ax7D6A94cX
— ANI (@ANI) June 1, 2026
‘‘देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम करून सिब्बल यांनी कोट्यवधी रुपये कमावले आणि तरीही त्यांना भारतात रहाण्याची लाज वाटते. सिब्बल म्हणतात की, त्यांना भारतात रहाण्याची लाज वाटते. तथापि वर्ष २०२१ मध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भाजप अन् काँग्रेस यांच्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या झाली, तेव्हा सिब्बल यांनी कधीही तोंड उघडले नाही. याखेरीज आर्.जी. कर महाविद्यालयातील डॉक्टरवरील बलात्कार, तसेच संदेशखालीसारख्या प्रकरणांमध्येही सिब्बल गप्प राहिले. भाजप सरकारशी राजकीय मतभेद असणे, हे एकवेळ समण्यासारखे आहे; परंतु भाजपला विरोध करण्याच्या नादात काही विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये देशावरच आक्रमण करण्याची प्रवृत्ती का दिसून येते ? भारताचा द्वेष का ?
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
लोहगडावरील मृत्यू घातपातच !