चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन !

स्वामी विवेकानंद

‘जेव्हा आपल्या ठिकाणी अहंबोध असत नाही, आपल्या मनात जेव्हा स्वतःचा विचार असत नाही, तेव्हाच आपण चांगल्यात चांगले काम करू शकतो आणि इतरांवर स्वतःचा प्रभाव अधिकाधिक पाडू शकतो.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)