आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आयुष्यभर थोडीफार नामजपादी साधना केल्यानंतर म्हातारपणी त्याची आठवण झाल्यावर ‘आयुष्यात देवासाठी काही तरी केले !’, याची जाणीव होते आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाच्या संदर्भात निश्चिंतता होऊन मनाला एक समाधान लाभते !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.६.२०२६)