
आपण हिंदु लोक सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या वा हिताच्या दृष्टीने बहुधा उदासीनच असतो. वैयक्तिक स्वार्थ आपणास नेमका उमगतो आणि तो साधण्यासाठी आपण कोणत्याही थरापर्यंत जातो; पण सामाजिक किंवा राष्ट्रीय हिताचा वा त्याच्या साधनांचा प्रसंग आला की, स्वतःची आलिप्तता आणि तटस्थता एखाद्या खरोखरच्या विरक्ताला ही लाजवील, अशा रूपात प्रकट होत असते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘आत्मसंयमयोग श्रीमद्भगवद्गीतेच्या ६ व्या अध्यायावरील भाष्य’)
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !