प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

आपण प्रतिदिन प्रार्थना करतो, ते काही रुढार्थाने केवळ कर्मकांड नाही. ‘विशिष्ट पद्धतीने शब्दांचा उच्चार केला, म्हणजे प्रार्थना झाली’, असे कुणी मानत नाही. निदान मानू नये तरी. प्रार्थनेतील शब्द हे प्रयत्नाला दिशा दाखवणारे, जीवनाला प्रेरणा देणारे आणि प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य अन् उत्साह टिकवून ठेवणारे असतात.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘संघ प्रार्थना’)