इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून भारताचे कौतुक

तेल अविव (इस्रायल) – जगाच्या अनेक भागांमध्ये इस्रायलला टीका आणि विरोधाचा सामना करावा लागतो; परंतु भारतात इस्रायलला प्रचंड समर्थन मिळत असल्याचे दिसून येते, अशा शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी वेस्ट बँक येथे आयोजित एका परिषदेत भारताचे कौतुक केले.
🚨 PM Netanyahu Praises India 🇮🇳🇮🇱
"While Israel faces opposition in many parts of the world, India stands out with immense affection for Israel."
Israeli PM Benjamin Netanyahu also said he believes most of his social media followers are from India.
The India–Israel friendship… pic.twitter.com/mfcyc5A1dD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 31, 2026
भारतात इस्रायलविषयी वेगळ्या प्रकारचे प्रेम आहे !
नेतान्याहू पुढे म्हणाले की, भारताचे इस्रायलच्या जागतिक रणनीतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारत आणि इस्रायल यांचे संबंध अद्वितीय आहेत. भारतातील लोकांमध्ये इस्त्रायलविषयी विशेष आपुलकी आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये आम्हाला विरोधाला सामोरे जावे लागते; परंतु भारतात तसे नाही. भारतात इस्रायलविषयी पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे आणि प्रचंड प्रेम आहे. मला वाटते की, सामाजिक माध्यमांवर माझे सर्वाधिक पाठीराखे (फॉलोअर्स) भारतात आहेत.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले