
मुंबई – वांद्रे पूर्वेतील गरीबनगरमध्ये अवैध बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या अंतर्गत पोलिसांवर दगडफेक करणार्या १०० ते १५० जणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🚨 Case registered against 100–150 people for allegedly pelting stones at Police during the Garib Nagar, Bandra demolition drive; 16 arrested so far.
⚠️ Merely registering cases is not enough. Such incidents will stop only when the culprits face strict and exemplary punishment.… https://t.co/fOR50HKqpv pic.twitter.com/sT3tuivvEh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 24, 2026
या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. त्या दगडफेकीत ५ पोलीस घायाळ झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण ५०० अवैध अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. अतिक्रमण हटवण्याचे काम ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !