
‘१५.२.२०२६ या दिवशी महाशिवरात्र होती. या दिवशी श्री क्षेत्र रेणावी, (नवनाथांपैकी श्री रेवणनाथ यांचे स्थान) येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

या प्रदर्शनाच्या ठिकाणी मोठी छत्री लावण्यासाठी एक खिळा ठोकायचा होता. त्यासाठी आम्ही दगड शोधत होतो. त्या वेळी आम्हाला एक शाळुंकेच्या आकाराचा दगड सापडला. हा दगड पाहिल्यानंतर ‘साक्षात् भगवान शिव प्रदर्शनस्थळी आले आहेत’, असे आम्हाला वाटले.’
– श्री. राहुल कदम, विटा, जिल्हा सांगली. (२८.२.२०२६)
साधकांना सूचना : सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !
साधना, परिपूर्ण सेवा आणि गुरुकृपा दर्शवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचे भावमोती !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !